View from Chawand Mahadeo Temple : Chawand Man vs Nature : View from Chawand Chawand : Fortification
Wednesday, February 25
तुला भेटलो

प्रथमच आधी प्रसंग ठरवून आणि आधी बांधलेल्या चालीवर लिहायचा प्रयत्न केलाय.
आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. आणि हो, गाणं आवडलं तर नक्की शेअर करा..

अभिजीत


संपूर्ण कविता वाचा
Thursday, February 19
Friday, January 30
no image

Photo - Soumitra Inamdar


समुद्रासमुद्राकडे पाठ करून तुम्ही सगळेच
बुडत चाललेल्या सूर्याकडे पाहणार्‍या मला पहाल तेंव्हा
संध्याकाळचं
नेमकं काय काय बुडत जातं पाण्यातयाची अंधुकशी कल्पना येईल तुम्हालाजसजसा काळोख पाण्याहून खोल होत जातोकाळंशार करत पाणीतळभर उतरू लागतो 
संपूर्ण कविता वाचा
Wednesday, January 28
Friday, January 16
no imageबेफिकीर
बेफिकीर
आजही नाहीच त्या दारात रांगोळी
आजही येतील ओठी खिन्नश्या ओळी

रोग अस्ताव्यस्त होण्याचा बरा झाला
बांध आता जीवना तू आपली मोळी
संपूर्ण कविता वाचा
Tuesday, January 6
no image

Tanveer Siddiqui
कोई तो शहर होगा जहाँ गुनेहगार डरता होगा
कोई तो डरपोक ईमान से सरोकार करता होगा

क्या लाश को खुद चलके जाना होगा कब्र तक?
कोई तो स्याना कंधो का कारोबार करता होगा
संपूर्ण कविता वाचा
Friday, January 2
no image

तुष्की
तुषार जोशी

माझ्या बाईकच्या
मागच्या सीट वर बसून
मला घट्ट बिलगली होतीस
तेव्हाच..
एक अनामिक नातं
वेगवान वाऱ्यावर लिहिलं होतंस

संपूर्ण कविता वाचा
Wednesday, December 24
no image

अभिजीत दाते
अभिजीत दाते
गुदमरतो मी, कोणी इतका लळा लावते
अन कोणी गुदमरण्याला सापळा लावते

प्रेमाचाही सूर कुणाचा चुकतो येथे
कुणी विराणी गातानाही गळा लावते 
संपूर्ण कविता वाचा

Labels

cinema Image misc Quote Trekking अनामिक अनिल अनिल अवचट अनिल कांबळे अनुराधा पोतदार अभिजीत दाते अरुण कोलटकर अरुण दाते अरुणा ढेरे अशोक नायगांवकर आरती प्रभू आसावरी काकडे इंदिरा संत इंद्रजित भालेराव इतर इलाही जमादार उनाड एल्गार कल्पी जोशी कुसुमाग्रज गंगाधर महांबरे गझल गदिमा ग़ज़ल गारवा गुरु ठाकूर गुलजार ग्रेस चंद्रमाधवीचे प्रदेश चारोळ्या चित्तरंजन भट छंदोमयी जगदीश खेबुडकर झंझावात तनवीर सिद्दीकी तुषार जोशी द. भा. धामणस्कर दासू वैद्य दिवाळी अंकातल्या कविता नवकवी ना. धो. महानोर नामंजूर नेणिवेची अक्षरे पं. ह्रदयनाथ मंगेशकर पद्मा गोळे पाळणा पाळणा. प्र. के. अत्रे प्रसून जोशी फ मुं शिंदे बहिणाबाई चौधरी बहीणाबाई चौधरी बा. भ. बोरकर बा. सी. मर्ढेकर बालकवी बाळ कोल्हटकर बेफिकीर भीमराव पांचाळे मंगेश पाडगांवकर मंगेश पाडगावकर मंदार जोशी मनस्वी ममता सिंधुताई मराठी कविता माधवी भट मिलिंद फणसे मिलिंद फ़णसे मिलिंद फ़णसे मुक्तायन मौनाची भाषांतरे यशवंत देव रंग माझा वेगळा रॉय किणीकर लावणी वंदना विटणकर विंदा करंदीकर विजय आव्हाढ विडंबन विशाखा वैभव जोशी शांता ज. शेळके श्रीधर फडके श्रीधर फ़डके श्रीनिवास खळे संगीता जोशी संदिप खरे संध्याकाळच्या कविता सदानंद रेगे समर्थ रामदास स्वामी सुधांशु सुधिंद्र देशपांडे सुधीर फडके सुधीर मोघे सुरेश भट सुरेश वाडकर सौमित्र स्वरांगी देव हिन्दी कविता