3 प्रकारचे उद्योग कोणते आहेत?www.marathihelp.com

उद्योगांत उत्पन्न होणाऱ्या मालाचे प्रमाण व त्यांतील उत्पादन-तंत्र यांवरून संघटित मोठे उद्योग, कुटिरोद्योग, लघुउद्योग व हस्तव्यवसाय असे वर्गीकरण केले जाते.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 12:20 ( 1 year ago) 5 Answer 13525 +22