आपण आपल्या दैनंदिन जीवनात विद्युत उर्जेचा वापर कुठे करतो?www.marathihelp.com

सध्या ऊर्जेचा वापर स्वयंपाकासाठी,दिवाबत्तीसाठी, आणि शेतीच्या इतर कामांसाठी केला जातो. एकूण ऊर्जेच्या मागणीपैकी ७५ % ऊर्जा, स्वयंपाक आणि दिवाबत्तीसाठी वापरली जाते. ग्रामीण घरांमधे, विजेबरोबरच, परिसरात उपलब्ध असलेली झाडेझुडुपे आणि केरोसीन हयांचाही वापर ऊर्जा मिळवण्यासाठी होतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:20 ( 1 year ago) 5 Answer 73624 +22