आपला सूर्य किती काळ टिकेल?www.marathihelp.com

सूर्याच्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलियम व उर्वरित वस्तुमान हे अन्य जड मूलद्रव्यांपासून बनलेले आहे. सूर्याचे सध्याचे वय हे ४६० कोटी वर्षे इतके असून तो त्याच्या आयुष्यमानाच्या मध्यावर आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:20 ( 1 year ago) 5 Answer 83198 +22