इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण का केले?www.marathihelp.com

मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्रिपद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी शासन वाचवले. जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.

solved 5
बैंकिंग Monday 13th Mar 2023 : 17:09 ( 1 year ago) 5 Answer 19121 +22