उष्णता हस्तांतरणाचे 4 प्रकार कोणते आहेत?www.marathihelp.com

उष्णता संक्रमणाचे (परिवहनाचे) मुख्यत्वे तीन प्रकार आहेत : (१) संवहन, (२) संनयन किंवा अभिसरण, (३) प्रारण. उष्णता संवहन : संवहन हा उष्णता परिवहनाचा मार्ग असून त्याद्वारे एका विशिष्ट पदार्थातील ऊर्जा एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे प्रवाहित होते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:18 ( 1 year ago) 5 Answer 111768 +22