एक लिटर पाणी म्हणजे काय?www.marathihelp.com

स्थिर पाणी मोजण्याची एकके - लिटर (Liter), घनफूट (Cubic meter), घनमीटर (Cubic meter) . धरणांची पाणी साठवण्याची क्षमता टी एम सी (TMC) या एककामध्ये मोजतात. एका सेकंदात एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युसेक होय. याचा अर्थ एक सेकंदात २८.३१ लिटर पाणी बाहेर पडते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:23 ( 1 year ago) 5 Answer 78229 +22