कर्ज राईट ऑफ करणे म्हणजे काय?www.marathihelp.com

निर्लेखीकरण (राइट ऑफ) काय आहे? जे कर्जदार आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही जाणीवपूर्वक कर्ज चुकवत नाही त्यांना विलफुल डिफॉल्टर म्हटलं जातं. विलफुल डिफॉल्टरकडून कर्जाच्या परतफेडीची शक्यता पूर्णत: मावळते तेव्हा बँक या लोकांनी घेतलेलं कर्ज थकलं असं मानून ते बुडाले समजून बुडीत खात्यात टाकून म्हणजेच निर्लेखित करून टाकते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:55 ( 1 year ago) 5 Answer 37251 +22