कला म्हणजे नेमके काय?www.marathihelp.com

चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला अश्या माध्यमातून रेखाटलेली कला वा मांडलेला अविष्कार हा पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येतो. कोणतीही गोष्ट त्याच्या कलेने करणे म्हणजे कला! एखादी कला अवगत असल्याने त्या कलाकाराला लोकप्रियता मिळते . == कलेची कारणे == कला निर्माण होते ति स्वतःमध्ये असलेल्या सुप्त गुणांमुळे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:22 ( 1 year ago) 5 Answer 93545 +22