कापूस वनस्पतीचा कोणता भाग तंतू मिळविण्यासाठी वापरला जातो?www.marathihelp.com

फळे व बीजे यांच्यापासून मिळणारे तंतू : जास्त प्रमाणात वापरण्यात येणारा आणि विविध प्रकारे उपयोगात आणला जाणारा या प्रकारातला महत्त्वाचा तंतू म्हणजे कापूस होय. कापसाच्या झाडाला फुले येऊन त्यांपासून बनलेल्या बोंडांत कापूस तयार होतो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:17 ( 1 year ago) 5 Answer 118991 +22