कार्बनी संयुगे म्हणजे काय?www.marathihelp.com

सेंद्रिय, असेंद्रिय, जटिल असे संयुगांचे प्रकार आहेत. संयुगांना हवेमध्ये अधिक तीव्र उष्णता दिली की त्यांचा ऑक्सिजनबरोबर संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ तयार होतात. ज्वलन पूर्णपणे न झाल्यास खाली अवशेष रूपाने काळ्या रंगाचा कार्बन राहतो. या संयुगाना 'सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:55 ( 1 year ago) 5 Answer 60492 +22