किशोरावस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

सर्वसामान्यपणे दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या कालखंडाला किशोरावस्था मानण्यात येते. त्यातही मुलींत हा कालावधी मुलांपेक्षा आधी सुरू होतो व आधी संपतो (मुलींत १० ते १६ व मुलांत १२ ते १८ वर्षे).

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 78271 +22