कोणत्या राज्यात 3 समुद्र आहेत?www.marathihelp.com

तामिळनाडू स्थित कन्या कुमारी हे तीन समुद्रांवर उभे असलेले ठिकाण आहे. हे तीन समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. हे बरोबर उत्तर आहे कारण तामिळनाडू राज्य तीन समुद्रांवर उभे आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:21 ( 1 year ago) 5 Answer 112946 +22