खालीलपैकी वायू कोणता आहे?www.marathihelp.com

वातावरणातील प्रमुख वायू म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, कार्बन डाय ऑक्साईड आणि इतर वायू सूक्ष्म प्रमाणात असतात. वातावरणात असलेल्या सर्व वायूंमध्ये नायट्रोजनचे प्रमाण सर्वाधिक असते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 82343 +22