गाळाचे खडक कसे ओळखायचे?www.marathihelp.com

गोलकाई व गोलाई
याउलट एखादा घटक लांब दांडक्यासारखा असल्यामुळे आकारात गोल गोळ्यापेक्षा भिन्न परंतु गुळगुळीत व कडा कोपरे बोथट व गोल झालेले असल्यामुळे उच्च गोलाईचा असू शकतो. निक्षेपणापूर्वी गाळाचे जे परिवहन होते, त्यावेळी झालेल्या अपघर्षणामुळे (खरवडला व घासला गेल्यामुळे) झिजून डबरातील घटकांना गोलाई व गोळ्यासारखा आकार येतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 75885 +22