ग्राहक सहकारी संस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

ग्राहकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन लोकशाही पद्धतीने सहकारी तत्त्वावर आपल्या आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 14:46 ( 1 year ago) 5 Answer 7909 +22