जैवविविधतेला सर्वात मोठा धोका कोणता आहे?www.marathihelp.com

अनेक सूक्ष्मजीव व त्यावर अवलंबून असणारे इतर सजीव वातावरण बदल अंगिकारू न शकल्यामुळे नामशेष होत आहेत. या सर्वांबरोबरच जैवविविधतेला सर्वात मोठा धोका हा मनुष्यप्राण्याच्या वाढत्या लोकसंख्येचा आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:52 ( 1 year ago) 5 Answer 30529 +22