तुम्ही 30 60 90 त्रिकोणाच्या बाजू कशा शोधता?www.marathihelp.com

जर काटकोन त्रिकोणाचे लघुकोन 30० व 60० असतील तर 30० च्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. 2) जर काटकोन त्रिकोणात इतर कोन 30० व 60० असतील तर 60० च्या कोनासमोरील बाजू ही √3/2 X कर्ण असते.

solved 5
वैज्ञानिक Wednesday 15th Mar 2023 : 08:34 ( 1 year ago) 5 Answer 38768 +22