धातू सामान्यतः धातूपासून कसे काढले जातात आणि शुद्ध केले जातात?www.marathihelp.com

धातुविज्ञानात धातुकापासून शुद्ध धातू मिळविण्याच्या विविध पद्धतींचा विचार करतात. धातुकामध्ये उपयुक्त खनिज आणि इतर मलखनिजे असतात. धातुक वितळविण्यापूर्वी त्यातील मलखनिजे काढून टाकावी लागतात व शुद्ध धातूचे प्रमाण शक्य तितके वाढवावे लागते. असे संकेंद्रीकरण केल्याने धातूचे उत्पादन काटकसरीचे होते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:25 ( 1 year ago) 5 Answer 80910 +22