नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 45747 +22