नागपूर मुंबई द्रुतगती मार्ग खुला आहे का?www.marathihelp.com

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते होणार आहे. नागपूर ते शिर्डी या ७०१ किमीच्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ पासून कार्यान्वित होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:03 ( 1 year ago) 5 Answer 89453 +22