नाटकाचे जनक कोण?www.marathihelp.com

विष्णूदास अमृत भावे (जन्म : सांगली, ९ ऑगस्ट १८१९; - ९ ऑगस्ट १९०१) हे मराठी नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात. त्यांचा उल्लेख " महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनी म्हणून केला जातो."

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:45 ( 1 year ago) 5 Answer 53699 +22