न्यायालयाचे अधिकार क्षेत्र म्हणजे काय ते स्पष्ट करा?www.marathihelp.com


प्रत्येक न्यायालय विशिष्ट क्षेत्राशी निगडित खटल्यांची सुनावणी करतात व ते सोडवतात. याला न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:07 ( 1 year ago) 5 Answer 92790 +22