पंजाबचे राज्यपाल कोण?www.marathihelp.com

बनवारीलाल पुरोहित यांनी ११ सप्टेंबर २०२१ रोजी पंजाबचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

बनवारीलाल पुरोहित (१६ एप्रिल, १९४० - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे पंजाबचे वर्तमान आणि २९ वे राज्यपाल तसेच चंदीगडचे प्रशासक आहेत. ते २०१७ ते २०२१ पर्यंत तामिळनाडूचे राज्यपाल आणि २०१६ ते २०१७ पर्यंत आसामचे राज्यपाल होते. ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३ वेळा खासदार होते, २ वेळा भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस कडून आणि १ वेळा भाजपकडून.[१][२] ते नागपुरातील श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाचे अध्यक्ष आहेत.

solved 5
राजनीतिक Tuesday 11th Oct 2022 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 469 +22