पत सहकारी संस्थेचे कार्य काय आहे?www.marathihelp.com

शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज देण्याबरोबरच शेती उपयुक्त वस्तू, विविध सेवा, जीवनावश्यक वस्तू पुरविणे व शेतमालाचे पणन करणे इत्यादी क्रिया करण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था होय.''

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 31247 +22