प्राथमिक आणि दुय्यम समाज म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यक्तींमधील संबंध समोरासमोरचे जवळचे आत्मियतेचे असले तर अषा संबंधंाना प्राथमिक संबंध असे म्हणतात. प्राथमिक संबंध असणाÚया समूहांना प्राथमिक समूह असे म्हणतात. याउलट त्या संबंधामध्ये व्यवहाराकरिता आहे जे संबंध कामापुरते आहेत असे संबंध असणाÚया व्यक्तींच्या समूहाला दुय्यम समूह असे म्हणतात.

solved 5
सामाजिक Tuesday 14th Mar 2023 : 15:07 ( 1 year ago) 5 Answer 32921 +22