प्रारंभिक गुंतवणूक म्हणजे काय?www.marathihelp.com

गुंतवणूक म्हणजे स्वतःचे किंवा आपल्या व्यवस्थापनाचे जास्तीचे पैसे अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने बँकेच्या स्वाधीन करणे वा दुसऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला त्याच्या उद्योगासाठी देणे. या दुसऱ्या उद्योगाला होणाऱ्या नफ्याचा हिस्सा गुंतवणूकदाराला व्याजाच्या, लाभांशाच्या किंवा बोनसच्या रूपात मिळतो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 135444 +22