बाजार मागणी पत्रक म्हणजे काय?www.marathihelp.com

बाजार मागणी पत्रक म्हणजे काय?

विशिष्ट काळात विशिष्ट किंमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी ( ग्राहकांनी ) केलेली मागणी होय . विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व उपभोक्ते ( ग्राहक ) किती नगसंख्या खरेदी करतात . हे ज्या पत्रकात दर्शविलेले असते . त्यास बाजार मागणी पत्र असे म्हणतात.


solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 4609 +22