भारत सर्वात जुनी सभ्यता आहे का?www.marathihelp.com

भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात जुनी संस्कृती मानली जाते. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारताची ही संस्कृती चालत आली आहे. मानवत भारताच्या संस्कृतीला विविधतेने नटलेली संस्कृती म्हटले जाते तसेच “विविधतेत एकता” हे विधान भारत देशांमध्ये प्रत्यक्ष स्वरूपाने पाहायला मिळते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:32 ( 1 year ago) 5 Answer 109662 +22