भारतातील प्रमुख जमाती कोणत्या आहेत?www.marathihelp.com

भारतीय राज्यघटनेत 'अनुसूचित जमाती ' हा शब्द आदिवासींसाठी वापरण्यात आला आहे. भारतातील प्रमुख आदिवासी समुदाय म्हणजे आंध, गोंड, खरवार, मुंडा, खाडिया, बोडो, कोल, भील, कोळी, सहारिया, संथाल, भूमिज, ओराव, लोहरा, बिरहोर, पारधी, असुर, भील, भिलाला, मीना, टाकर इत्यादी.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:16 ( 1 year ago) 5 Answer 90160 +22