भारतातील वनक्षेत्र वाढले आहे का?www.marathihelp.com

२०१४ ते २०१९ पर्यंत १३ हजार चौरस किलोमीटरहून अधिक वनक्षेत्र वाढले आहे. देशात आजमितीस वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.७३ दशलक्ष हेक्‍टरवर पोचले आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत हे प्रमाण २५.५६ टक्के आहे. भारतात घनदाट जंगल, मध्यम आणि खुले जंगलाचे क्षेत्रफळही वाढले आहे

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:14 ( 1 year ago) 5 Answer 82936 +22