भावनिक विकासाचा अर्थ काय?www.marathihelp.com

आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर भावना ओळखणे, शब्दरूप देणे, भावनांचे नियमन करता येण्याची क्षमता व इतरांच्या भावनांविषयी सहवेदन, तदनुभूती असणे, याची क्षमता म्हणजे भावनिक विकास होय. भावनिक विकासाचे वाढीनुसार वेगवेगळे टप्पे असले, तरी ते शारीरिक, भाषिक विकासाएवढे स्वाभाविक नसतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:23 ( 1 year ago) 5 Answer 87909 +22