भूकंपामुळे काय नुकसान होऊ शकते?www.marathihelp.com

भूकंपाचे परिणाम
जमिनीला तडे गेल्यामुळे घरे, लहान-मोठया इमारती, रस्ते,शासकीय कार्यालये जमीन दोस्त होतात. त्यामुळे मोठया प्रमाणात वित्त हानी होते. 3. विजेचे खांब, वीजवाहक तारा, रस्ते,रेल्वे रूळ धरणे, गॅस व जल वाहिन्या यांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन पुन्हा नवी आपत्ती ओढवण्याची शक्यता असते.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:07 ( 1 year ago) 5 Answer 137430 +22