महसुली अंदाजपत्रक म्हणजे काय?www.marathihelp.com

महासुली अंदाजपत्रक -
या महसुली अंदाजपत्रकात सरकारच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे स्पष्टीकरण असते. महसुली अंदाजपत्रकाची पुन्हा दोन भागात विभागणी होते. ही विभागणी आर्थिक स्पष्टता यावी यासाठी असते.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 11:58 ( 1 year ago) 5 Answer 7029 +22