महापौर म्हणून कोणाला ओळखले जाते?www.marathihelp.com

महाराष्ट्रातील महापालिकेत निवडून आलेले सभासद आपल्यातल्या एका सभासदाला नेता म्हणून निवडतात. या नेत्याला [शहर|शहराचा]'महापौर'असे म्हणतात. महापौर हा सभासदांमधून मतदानानेच निवडला गेला पाहिजे, आणि त्याचा कार्यकाल महापालिका सभागृहाच्या कार्यकालाइतकाच असायला हवा.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:26 ( 1 year ago) 5 Answer 65410 +22