महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली?www.marathihelp.com

स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:37 ( 1 year ago) 5 Answer 94300 +22