महाराष्ट्रात किती टक्के जंगल आहे?www.marathihelp.com

भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमाण ८% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा आहे आणि सर्वात कमी जंगले असणारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:23 ( 1 year ago) 5 Answer 25053 +22