महाराष्ट्रात किती विद्यापीठे आहेत?www.marathihelp.com

महाराष्ट्रात एकूण २३ राज्य विद्यापीठ (स्टेट युनिव्हर्सिटी) आहेत. त्याचे ११-सामान्य (१-महिलांसाठी), ४-कृषी, ३-विधी, १-वैद्यकीय, १-तंत्रज्ञान, १-पशु व मत्स्यविज्ञान, १-मुक्त व १-संस्कृत असे वर्गीकरण करण्यात येईल.

solved 5
शिक्षात्मक Thursday 16th Mar 2023 : 11:49 ( 1 year ago) 5 Answer 59462 +22