महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या किती आहे?www.marathihelp.com

सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे १६.२९ टक्के आणि ७.३४ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% मराठा व १६% कुणबी आहेत.

solved 5
सामाजिक Wednesday 7th Dec 2022 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 5716 +22