मुंबई उच्च न्यायालयात किती न्यायाधीश आहेत?www.marathihelp.com

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या आता 61 वरून 67 होणार होणार आहे. एकंदरीत न्यायालयीन कामकाजाचा ताण कमी होऊन प्रकरणं लवकरात लवकर निकाली लागण्याच्या दृष्टीनं मदत होणार आहे. उच्च न्यायालयात सध्या 61 न्यायाधीश आहेत. त्यातील 43 स्थायी न्यायाधीश आणि 18 अतिरिक्त न्यायाधीश आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:14 ( 1 year ago) 5 Answer 90011 +22