मुंबई प्रांतातील पहिला गव्हर्नर कोण होता?www.marathihelp.com

इंग्रजांनी जिंकलेल्या मराठी मुलखावर एल्फिन्स्टनची प्रथम दक्षिणेचा आयुक्त म्हणून नेमणूक झाली. पुढे त्याचे प्रशासकीय कौशल्य पाहून त्यास १८१९ मध्ये मुंबई प्रांताचा गव्हर्नर नेमण्यात आले.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 2993 +22