राष्ट्रपती कलम किती?www.marathihelp.com

कलम 52 मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल President of India अशी तरतूद करण्यात आली आहे. कलम 53 एक नुसार भारताच्या संघराज्याच्या कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल याची तरतूद करण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:10 ( 1 year ago) 5 Answer 22349 +22