लोकसंख्येचा सर्वाधिक भार कुठे आहे?www.marathihelp.com

2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटीहून अधिक होती. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत राजधानी मुंबईचा वाटा फार मोठा आहे. 2001च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1.19 कोटी होती आणि 2011 मध्ये ती लोकसंख्या 1.50 कोटीहून अधिक आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:45 ( 1 year ago) 5 Answer 3175 +22