विधानार्थी वाक्य म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्या वाक्यात केवळ एखादे साधे विधान केलेले असते त्यास 'विधानार्थी वाक्य' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:40 ( 1 year ago) 5 Answer 23297 +22