शरदचंद्र मुक्तिबोध यांचे दलित साहित्य म्हणजे काय?www.marathihelp.com

शरतचंद्र मुक्तिबोध यांनी त्यांच्या “दलित साहित्य म्हणजे काय” या लेखात दलित साहित्याची अशी व्याख्या केली आहे: दलित साहित्य म्हणजे दलित जाणीवेतून निर्माण झालेले साहित्य . मानवी स्वातंत्र्य ही त्यामागची प्रेरणा आहे. हे त्याचे गर्भित मूल्य आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 08:54 ( 1 year ago) 5 Answer 67537 +22