शारीरिक शिक्षण म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय?www.marathihelp.com

मानवाचे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठीच्या शिक्षण प्रक्रियेस शारीरिक शिक्षण म्हणतात. या शिक्षणामध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त योग, प्राणायाम, व्यायाम, विविध खेळ आणि ध्यान यांसारख्या क्रिया समाविष्ट असतात. या शिक्षणामध्ये स्वच्छता व निटनेटकेपणा आणि वक्तशीरपणा या प्रक्रियांनाही महत्त्व आहे

solved 5
शिक्षात्मक Thursday 16th Mar 2023 : 11:36 ( 1 year ago) 5 Answer 59132 +22