शिक्षणाचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

भारतातील सध्याची शिक्षण पद्धती सहा भागांत विभागलेली आहे. (1) पूर्वप्राथमिक, (2) प्राथमिक, (3) विद्यालयीन (सेकंडरी), (4) ज्युनिअर कॉलेज (हायर सेकंडरी), (5) पदवी, (6) पदव्युत्तर.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 6th Dec 2022 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 4473 +22