संगणकाच्या कोणत्या भागात CPU असते?www.marathihelp.com

CPU हा संगणकाचा मेंदू आहे. सीपीयू चा फुल फॉर्म ( विस्तारित रूप ) आहे Central Processing Unit. सीपीयू चा उपयोग हा मदरबोर्ड च्या सहाय्याने होतो. म्हणजे मदरबोर्ड मध्ये सीपीयू साठी Socket असते त्यामध्ये सीपीयू किंवा प्रोसेसर किंवा मायक्रोप्रोसेसर बसवलेला असतो

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:22 ( 1 year ago) 5 Answer 126697 +22