सरकारने काढलेले कर्ज म्हणजे काय?www.marathihelp.com

सरकारी कर्जे हा सरकारच्या एकूण देण्यांचा किंवा दायित्वाचा भाग असतो. तेव्हा व्यापक दृष्टीने पाहता सरकारच्या डोक्यावर इतर किती दायित्वाचा भार आहे, याचाही विचार करणे आवश्यक ठरते. उदा., भविष्य निर्वाह निधी, इतर निधी व ठेवी, अल्प बचत ठेवी अशा मार्गांनी सरकारकडे कोटयावधी रूपयांचा निधी असतो.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 8130 +22