सर्वात वेगवान उपग्रह कोणता आहे?www.marathihelp.com

हा उपग्रह इतका मोठा आहे की त्याचा प्रत्येक सोलार पॅनल चार मीटरपेक्षा जास्त लांब आहे. म्हणजे एका सेदान कारएवढा लांब. जीसॅट-11 मध्ये केयू-बँड आणि केए-बँड फ्रिक्वेंसीमध्ये 40 ट्रान्सपाँडर असतील. हे ट्रान्सपाँडर 14 गेगाबाईट/ प्रतिसेकंद एवढ्या प्रचंड वेगवान अशा डेटा ट्रान्सफर स्पीडने हाई बँडविड्थ कनेक्टिव्हिटी देऊ शकेल.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:20 ( 1 year ago) 5 Answer 73605 +22